चारोळ्या
आपले ते आपलेच
इतर कसे आपले ?
आमिषाला जे जे बळी
तेच आज ना आपले
अरे माझ्या रे जिंदगी
आहेस आज कुठे तू ?
तुला पाहता कां वाटे -
विखुरलेली आज तू ?
तुझ्याविना जीणे माझे
कसले म्हणू सांग तू ?
मी तुझा आकाश तर -
माझी भूमी आहेस तू
@ कवी - सूर्यांबिका ,सोलापूर
( सूर्यकांत ना . कामून )
मो .नं . 07620540722
Post a Comment
0 Comments