Type Here to Get Search Results !

रहस्यकवी सौरभ नवले यांना राष्ट्रीय पातळीवरील साईच्या नावाने दिला जाणारा "साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार२०२५" जाहीर



ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित. राष्ट्रीय पातळीवरील साई च्या नावाने साई च्या पावन भुमित दिला जाणारा साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार. 10.जानेवारी.2025.रोजी शिर्डी येथे हॉटेल शांती कमल येथे होणार आहे.

पुरस्काराचे स्वरुप:-

1]13,5.उॅचं डिझाईन केलेली व साई चा फोटो असलेली ट्रॉफी.        

2]गोल्ड मेडल.           3]कोल्हापूरी फेटा.    

4]साई च्या नावाची ओम साई लिहीलेली भगव्या रंगाची शाल.            

5]एक फोटो फ्रेम केलेले प्रशस्तीपत्र .      

6]एक श्रीफल.        

 7]एक गुलाबपुष्प गुच्छ.

असणार असुन आपल्या लेखनाने आणि समाज कार्याने अवघ्या महाराष्ट्रात ख्याती मिळवणारे 

प्रा.सौरभ चंद्रकांत नवले हे 

 रहस्यकवी या नावाने ओळखले जातात ते कला संस्कृती ज्ञान संगम मंच मनश्री फाउंडेशन चे संस्थापक असुन त्यांच्याकडे खालील प्रमाणे अनेक संस्थांची विविध पदे आहेत ते डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य चे पुणे जिल्ह्याचे 

जिल्हा प्रवक्ते तर काव्य प्रेमी शिक्षक मंच पुणे जिल्हा चे सचिव आहेत.ते जुन्नर तालुक्यातील 

आंबेगव्हाण येथून असून त्यांचे शिक्षण एम. इ.डिझाईन इन मेकॅनिकल असुन सध्या ते सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नलॉजी या महाविद्यालयात तंत्रनिकेतन विभागात मेकॅनिकल विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख म्हणुन काम करत आहेत. मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेत कविता ,शेर, गीत लेखन, शायरी,चारोळी,व्याख्यान लेखण,कथालेखन,कादंबरी लेखन,चित्रकला,नाटक लेखन,अभिनय,गायण,सह्याद्री च्या डोंगराची भ्रमांती,विविध कार्यक्रम नियोजन,सुत्रसंचलन,फोटोग्राफि,शाॅर्टफिल्म मेकिंग,इनोवेटिव्ह माॅडेल स्टडी अॅन्ड रिसर्च,चालू स्थितीत औद्योगिक प्रदुषण कमी करण्याच्या विषयावर रिसर्च या आपल्या आवडी जपत त्यांनी सामाजिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटविला आहे ते सुप्रसिद्ध कादंबरी 

"का गुंतला माझा जीव तुझ्यात?"

चे लेखक असून हा पुरस्कार त्यांच्या व्यकतिमत्त्वालां अजुन उभारी देईल अशी अशा या पुरस्काराचे आयोजक सुदाम संसारे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments