Type Here to Get Search Results !

भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका व भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा बेल्हे यांचे वतीने माता रमाबाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी.



भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका व भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा बेल्हे तसेच बेल्हे गावातील सर्व महिला बचत गट बहुजन समाजातील सर्व महिला पदाधिकारी बौद्ध उपासक उपासिका यांच्यावतीने बेल्हे येथील सारनाथ बुद्ध विहारांमध्ये त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२७ जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती व या कार्यक्रमाचे प्रवचनकार भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हा पश्चिम चे संस्कार सचिव आयु. आतिश उघडे तसेच भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आयु राकेश जी डोळस सरचिटणीस आयु संजय जी धोत्रे संस्कार सचिव कमलेश डोळस प्रचार पर्यटन सचिव विजयजी वाघमारे संघटक यशवंत गायकवाड गौतम थोरात, अल्पेश सोनवणे महिला बचत गटाच्या अध्यक्षा जमिनीचा शेख पठाण ताई तसेच ग्राम शाखेच्या अध्यक्षा उषा ताई डोळस व त्यांची संपूर्ण कार्यकारणी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments