प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज,बांगरवाडी येथील विद्यार्थ्यानी सीईटी परीक्षेत घवघवीत यश मिळविले असल्याची माहिती प्राचार्या वैशालीताई आहेर यांनी दिली. पियुष दिलीप घंगाळे (पीसीएम ग्रुप) ९८.७८%,
सुमित संभाजी निचित (पीसीबी ग्रुप) ९७.१२% ,
आर्यन मंगेश उदागे ( नर्सिंग सीईटी) ९७.६९% मिळवून यश संपादन केले. गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी सीईटीचे क्लासेस माफक दरात उपलब्ध करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी यासाठी समर्थ शैक्षणिक संकुल नेहमीच अग्रेसर असते. इयत्ता ११ वी पासून दोन वर्षे एमएचटी सीईटी परीक्षेची तयारी करून घेतली जाते. शिक्षक व विद्यार्थी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे समर्थ ज्युनिअरच्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या सीईटी परीक्षेमध्ये लक्षणीय यश मिळविले आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातील पियुष दिलीप घंगाळे, सुमित संभाजी निचित व आर्यन उदागे यांनी यश संपादन केले आहे. त्याचबरोबर
गीतांजली कैलास बांगर (नर्सिंग) ९६.४२, पीसीबी ९१.५२,
कृतिका दशरथ आतकरी (पीसीबी) ९६.३३,
शुभम राजेंद्र गुंड (पीसीबी) ९४.८३, (पीसीएम) ८५.९६,
श्रावणी शिवाजी नरवडे (पीसीबी),९४.७४,नर्सिंग ८७.१२
अकिब जावेद मोमीन (पीसीबी) ९३.८४,
सिध्दसेन धनंजय अनंत (पीसीएम) ९३.३५, (पीसीबी) ९२.२४, (जेईई) ८०.१६,
तनुजा मोहन मंडले (पीसीबी) ९१.७०, (पीसीएम) ९०.६३,
संस्कृती संपत हुलवले (पीसीबी) ९१.२३, (नर्सिंग) ८३.३५,
अस्मिता जोगिंदर सागर (बीबीए) ९०.९४,
भक्ती पुंडलिक गुंजाळ (पीसीएम) ९०.६६,
वैष्णवी संदीप गाडगे ( पीसीबी) ८९.३७,
वैष्णवी धनंजय भागवत ( पीसीबी) ८९.०४,
भावना पुंडलिक गुंजाळ (पीसीएम) ८८.२५,
वैष्णवी राजेंद्र थोरात (पीसीबी) ८७.८९,
पूर्वा दौलत बांगर (पीसीबी) ८५.६७,
अंकिता दत्तात्रय घंगाळे (नर्सिंग) ८५.४७,
सुदीक्षा संदीप तांबे (पीसीबी) ८५.३१,
आकांक्षा बाबाजी आहेर ( नर्सिंग) ८५.१८,
सौजन्य अविनाश जाधव (पीसीएम) ८५.०५,
करण संजय तट्टू (पीसीबी) ८४.५२,
अनुष्का तानाजी जाधव (पीसीबी) ८३.७४,
स्नेहल रामकृष्ण निचीत (पीसीएम) ८३.४७,
माधुरी राजाराम येवले (पीसीबी) ८२.६७,
ज्योती प्रदीप गाडगे (पीसीबी) ८१.९७,
सिध्दी दिनेश कणसे (पीसीबी) ८१.९१,
शेजल संतोष खराडे (पीसीएम) ८१.६३,
साक्षी संतोष पुंडे (नर्सिंग) ८१.६१
मेघना संतोष भाकरे (पीसीएम) ८१.१३,
पलक ज्ञानेश्वर चौगुले (पीसीबी) ८०.८६,
दिक्षा सुभाष गाडगे (पीसीबी) ८०.८६,
अमृता राहुल मुरादे (बीबीए) ८०.५८ या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सदर विदयार्थ्यांना प्रा. संतोष पोटे, प्रा. राजेंद्र नवले, प्रा. अमोल खामकर, प्रा. नूतन पोखरकर, प्रा. रोहिणी औटी, प्रा.विनोद चौधरी यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत तसेच सर्व विभागाचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments