दरवर्षी सप्टेंबर महिन्यात ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प आयोजित केला जातो . यावर्षी मुंबईतून प्रसाद शिंदे महर्षी दयानंद कॉलेज परेल 4 महाराष्ट्र बटालियन , ओम नाईक डी.जी. रुपरेल कॉलेज 3 महाराष्ट्र बटालियन, स्वराज चव्हाण डी.जी रुपारेल कॉलेज 3 महाराष्ट्र बटालियन, विनायक कनोजिया भवन कॉलेज 3 महाराष्ट्र बटालियन या चार कॅडेट ची निवड झालेली होती त्यांनी 2 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2024 या कालावधीत ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प यशस्वीरीत्यापूर्ण केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन . सीनियर अंडर ऑफिसर प्रसाद शिंदे हा गांधी बालमंदिर हायस्कूल कुर्ला 3 महाराष्ट्र बटालियन यांचा माजी विद्यार्थी आहे.

Post a Comment
0 Comments