प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )
जुन्नर: श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील प्रा.पटेल एन. एफ.मागील दोन वर्षांपासून रसायनशास्त्र हा विषय शिकवत आहेत.तरी शिकवता शिकवता सेट, नेट, आणि पेट या परिक्षांची तयारी करत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी एचडी(पेट) पूर्वपरीक्षा पहिल्याच प्रयत्नांत उत्तीर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे सर,तसेच अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी सर, उपप्राचार्य.डॉ.आर.डी.चौधरी सर,कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक व उपप्राचार्या प्रा.लोढा मॅडम,पर्यवेक्षक प्रा.श्रीमंते सर,एम.सी.व्ही.सी विभाग प्रमुख प्रा नेटके सर,विज्ञान विभाग प्रमुख प्रा.इंगळे सर,वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.ढोले मॅडम,कला विभाग प्रमुख प्रा.कांबळे सर यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments