अंबुलगा (वि.) ता.निलंगा जि.लातूर येथील बाबुराव मन्नाडे यांचे निधन २९ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री २:३५ वाजता झाले होते.त्या अनुषंगाने दि. ०४ ऑक्टोबर २०२४ वार:शुक्रवार रोजी कालकथित बाबुराव मन्नाडे यांचा जलदानविधी जन्मस्थळी अंबुलागा (वि.)आयोजित केला आहे.तरी समस्त मन्नाडे परिवार आणि गावकऱ्यांनी बाबुराव मन्नाडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
.jpg)
Post a Comment
0 Comments