प्रतिनिधी : प्रशांत धोत्रे
सामाजिक न्याय विभाग, जिल्हा समाज कल्याण विभाग पुणे व ज्ञानराज विद्या प्रतिष्ठान च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार कार्यक्रम घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. भागवत गोल्डे व राजू बोधले यांनी व्यसनमुक्ती वर व्याख्यान करून जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी यांच्या सोबत रॅली काढुन मुख्या धापक श्री संदीप काळे व राजकुमार बांगर, प्रकाश सोळंके, योगेश गोल्डे, तन्मय मचे, सुदर्शन सोळंके, अंकुश हाके, गणेश गाडे, चंद्रकांत सोलापुरे, प्रतीक्षा गोल्डे,सुवर्णा बांगर,सरस्वती सोलापुरे, प्रणिता शिंदे, चांदणी गाडे,इत्यादी उपस्थित होते सूत्र संचालन कुंडलिक सातकर यांनी केले.व मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment
0 Comments