१). सुशिक्षित, चारित्र्यवाण असावा
२). तालुक्याचे नजरेसमोर चांगले व्हिजन असावे
३). गरीबांची जाण असावी
४). शैक्षणिक धोरण माहित असावे
५). शालेय व महाविद्यालयिन विद्यार्थ्यांचे करिअर संदर्भात मार्गदर्शन असावे
६). शेतकऱ्यांची जाण असावी
७). खेडेगावात दळणवळण व इतर सुविधा देण्यात अग्रेसर असावा
८). नवसंकल्पना राबवणारा असावा
९). अशिक्षित आमदार नसावा कमीतकमी १२ वी पास असावा.
१०).महत्व्हाचे भ्रष्टाचारी नसावा.

Post a Comment
0 Comments