Type Here to Get Search Results !

धामणखेल खंडोबा तीर्थक्षेत्र येथे सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी....

 


जुन्नर : जुन्नर तालुक्यातील तीर्थक्षेत्र धामणखेल येथील खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठया प्रमाणात रांगा लावल्या होत्या.



आज सोमवार दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी सोमवती अमावस्येनिमित्त खंडोबाचे दर्शन घ्यायला तालुक्यातील व जिल्ह्यातील भाविकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती, यावेळी भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हार असा निनाद करून भंडार व खोबऱ्याची उधळण केली.

Post a Comment

0 Comments