शिरूर तालुका संपादक - सुरेश आप्पा गायकवाड
शिरूर : आलेगाव पागा गावच्या सरपंचपदी शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा यांचे पुतणे कु बाळासाहेब उत्तम रासकर यांची बिनविरोध निवड झाली, नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक मा श्री विकास आणा रासकर मा प्रदेशाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा ,मा श्री गवतम रासकर उद्योजक,मा श्री शरदराव रासकर उद्योजक,मा श्री जयेश दादा शिंदे भावी जिल्हा परिषद सदस्य,मा श्री सरपंच बापुसाहेब काळे निमगाव म्हाळुंगी मा श्री बाजीराव येळे अनुलोम भाग जनसेवक शिरूर तालुका या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment
0 Comments