शिरूर तालुका संपादक - सुरेश आप्पा गायकवाड
निमगाव म्हाळुंगी येथील इयत्ता ५ वी ते १० वी मधील ५५ विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे पालक व सामाजिक कार्यकर्ते १२ अशा सर्वांना बापुसाहेब काळे सरपंच, संयोजक मन की बात पुणे जिल्हा यांच्या माध्यमातून मोफत रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराज समाधी स्थळ तसेच छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या मातोश्री जिजामाता यांची समाधी स्थळ दर्शन, पाचाड दर्शन घडवीले. यावेळी शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा, पुणे जिल्हा, मा श्री विजय बेनके सहसंयोजक मन की बात शिरूर तालुका यांची प्रमुख उपस्थिती होती.


Post a Comment
0 Comments