Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


जगी सर्वांच्याच ओठी -

आज विषाचाच पेला !

अमृतात न्हाऊनही -

गोडच होईना झाला !


वासुकीत विष भारी -

परंतु नसते गर्व !

विंचूत थेंबच विष -

परंतु गर्वच गर्व !


फुलें अंथरून झाली -

काटेंही सारून झाली !

अंधार जरी चौफेर -

उजेडाने उजळली !


सज्जन म्हणतो पण -

सज्जनही बिघडले !

चोरांच्या नादी लागून -

बेपर्वा जिंदगी केले !


चांगलं आणि वाईट 

संगतीचा परिणाम !

जसं आपण वागतो -

तसं तिचा परिणाम !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो . नं .07620540722

Post a Comment

0 Comments