राजेश साबळे,ओतूरकर लिखित सु-संवाद आणि प्रश्नचिन्ह? या दोन्हीं पुस्तकांचे प्रकाशन अध्यक्ष - डॉ सुनील कर्वे (शिक्षणतज्ञ आणि सुप्रसिद्ध व्याख्याते,) प्रमुख पाहुणे मा. मोरेश्वर बागडे, (माजी विधी आणि लेखा अधिकारी महाराष्ट्र राज्य) प्रा. सुरेश डुंबरे, (आंतरराष्ट्रीय चित्रकार) ज्येष्ठ साहित्यिक मा. नरेश पाटील , मा. ज्येष्ठ साहित्यिका मीनाताई कुलकर्णी वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबईचे संस्थापक प्रा. नागेश हुलवळे, कवी आणि निवेदक श्री. संजय गवांदे, कवी परशुराम नेहे सूत्र संचालक सौ.निलम शेलटे, सौ.शैला साबळे आणि नीलपुष्प साहित्य मंडळाचे सदस्य सर्व कवी लेखक, साबळे परिवार आणि रसिक वाचक मंडळी यांच्या उपस्थितीत ठाणे येथील आनंद विश्व गुरुकुल, रघुनाथनगर, तीन हात नाका ठाणे. (प.) येथे दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळात संपन्न झाला.

Post a Comment
0 Comments