दिनांक ०३ जुन रोजी बेल्हे येथे आम्ही भारतीय सोशल फाउंडेशन बेल्हे महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने संत कबीर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय काव्य संमेलन यशस्वीरीत्या संपन्न झाले या संमेलनात ४० कवी सहभागी झाले होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून साहित्यिक व समीक्षक मा.मिलींदजी कसबे सर, उद्घाटक मा.ख.र.माळवे सर म्हणुन लाभले होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार साहेब, सरपंच मनिषाताई डावखर, उपसरपंच राजेंद्रशेठ पिंगट ,
माजी सरपंच गोट्याभाऊ वाघ, मा.विश्वनाथ डावखर, समिर गायकवाड, कैलासशेठ आरोटे,सुरेशशेठ तिकोणे, जानकुशेठ डावखर, रामभाऊ गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते कैलासशेठ औटी, शंकर शिंदे, किसनराव देशमुख , सचिन औटी, युवाउद्योजक सागरशेठ लामखडे, सावकारशेठ पिंगट, विजय गुंजाळ, सतिश डेरे, बडूशेठ गटकळ,
डॉ.जयद्रथ आखाडे सर, पोपट सोनवणे, राहुल कडलक हे मान्यवर उपस्थित होते फाउंडेशनच्या वतीने कलाक्षेत्रातील योगदाना बद्दल सनई वादक सुनील बर्वे यांना कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला संमेलन यशस्वी होण्यासाठी मा.डॉ दत्ता खोमणे .प्रकाश सोनवणे, शब्दस्वरा मंगरुळकर, अशोक उघडे , विजय भद्रिगे, सुरेश बोऱ्हाडे, अमर मंडलिक, विकास गुंजाळ पुजा सोनवणे यांनी परिश्रम घेतले प्रस्तावना संदिप वाकचौरे यांनी केले तर सुत्र संचालन मा संदीप रासकर यांनी आपल्या शिघ्र चारोळ्यांनी संमेलनाची रंगत वाढवली आम्ही भारतीय सोशल फाउंडेशन बेल्हे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा.अल्पेशभाऊ सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले
Post a Comment
0 Comments