Type Here to Get Search Results !

कळंबला मनोज दादा जरांगे पाटलांचे मुंबई दौऱ्याबाबत जनजागृती!



प्रतिनिधी | कळंब

कळंब येथे मराठा सेवकांचा मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या मुंबई आझाद मैदानावर उपोषणाला पाठिंबा व किल्ले शिवनेरी शिवजन्मभुमीवर आगमनानिमित्त स्वागत आणि जुन्नर ते चाकण महामार्गावर मनोजदादा जरांगे पाटलांचे बरोबर लाखोंच्या संख्येने सहभागी मराठा बंधु भगिनींचे स्वागत व नाश्ता पाणी, मुक्काम व्यवस्था तसेच मराठा म्हणून मुंबई स मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याबाबत आवाहन करण्यात आले.

यावेळी बाबाजी चासकर,अशोक काळे, प्रा.सुरेखाताई निघोट,बाळासाहेब रोडे, विकास गायकवाड, भाऊसाहेब बोर्हाडे, योगेश टेमकर, दिपक गवारी, दिपक हुले,गणेश वायळ ,प्रा.अनिल निघोट ,अजय मुळुक, दिपक गवारी, संतोष पवार हे मराठा सेवक हजर होते.

तर कळंब ग्रामस्थांचे वतीने नितीनशेठ भालेराव, मयुर भालेराव, कुमार भोकसे, नंदकुमार भालेराव, यशवंत भालेराव यांनी कळंब ग्रामस्थांचे वतीने पाठिंबा देत योग्य ती व्यवस्था करण्याचे जाहीर केले.

Post a Comment

0 Comments