Type Here to Get Search Results !

बौध्दाचार्य प्रमाणपत्र परीक्षा व सी टी ई टी केंद्रीय शिक्षक परीक्षा संपन्न



पुणे | रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी पुणे जिल्हा पश्चिमचे वतीने बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षा व केंद्रीय शिक्षक ctet ची परीक्षा संपन्न झाली असून परीक्षक म्हणून हेडक्वार्टर सचिव मोहन सावंत सर व पुणे विभाग प्रभारी महिला विभाग राजेश्रीताई सरवदे यांनी काम पाहिले 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रकाशजी ओव्हाळ होते तर सुत्रसंचलन सरचिटणीस दलितानंदजी थोरात यांनी केले. सर्वांचे आभार कोषाध्यक्ष रविंद्रजी अभंग यांनी मानले. या प्रसंगी जिल्ह्याचे संस्कार सचिव राजेश पहुरकर, जिल्हा प्रचार पर्यटन सचिव अशोक टपाले, जिल्हा संघटक प्रकाश कांबळे रुईकर, देहूरोड शाखाध्यक्ष प्रकाश कांबळे त्यांचे सचिव राकेश आढाव, देहूरोड शाखेचे हिशेब तपासणीस के एच सुर्यवंशी, खेड तालुका अध्यक्ष श्रीकांत गायकवाड, व त्यांचे सचिव शांताराम गायकवाड, मावळचे सरचिटणीस हनुमंत गायकवाड, जुन्नरचे सरचिटणीस यशवंत गायकवाड, व त्यांचे हिशेब तपासणीस राजकवी खंडू माळवे, केंद्रीय शिक्षक भास्कर वाघमारे, खेड तालुका संरक्षक उपाध्यक्ष दादू सोनवणे, मुळशीचे संजीवकुमार भालेराव, सी टी ई टी केंद्रिय शिक्षक परिक्षेचे परीक्षार्थी व इतर उपासक उपासिका उपस्थित होते. सरणतय होऊन सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments