प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट ( सर )
अवसरी खुर्द दि.७ ऑक्टोबर
आंबेगाव तालुक्यात शेकडो वर्षांपासून चांडोली बुद्रुक येथील नवसाला पावणारी ग्रामदेवता रेणुकामातेच्या नवरात्रोत्सवात भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता,आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट, भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुकाप्रमुख प्राध्यापक अनिल नारायणशेठ निघोट, रविंद्र थोरात गुरुजी यांच्या शुभहस्ते महाआरती पार पडली, यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण थोरात,माजी सरपंच संदिप थोरात, शाखाप्रमुख ऊत्तम थोरात, उपशाखाप्रमुख विकास मावकर, सुनिता टेकवडे, सरपंच दत्तात्रय केदार, ऊपसरपंच दौलत थोरात, मधुकर चव्हाण,नुतन राजगुरव, ताराबाई मंचरकर, विशाल थोरात, तुकाराम काळे, ज्ञानेश्वर काळे हर्षदा थोरात, प्रमोद थोरात, मोहिनी काळे, सुवर्णा काळे, शोभा थोरात, मनिषा थोरात, अरुण थोरात, माधुरी थोरात, ज्योती थोरात, संजीवनी थोरातव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तर अवसरी खुर्द बोल्हाईमातेस आजच्या किर्तनाचे मानकरी हभप सचीन महाराज बेंडे यांनी किर्तनसेवा केली.,चांडोली खुर्द येथील शिवछावा प्रतिष्ठान ओंकार नवरात्र मंडळात होम मिनिस्टर कार्यक्रमाचे तन्मय चिखले यांचा प्रा.सुरेखाताई निघोट यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्ष विशाल घुले, ऊपसरपंच अमोल दाभाडे,दिपक ईंदोरे, विलास दाभाडे , प्रियांका ईंदोरे,सोनल बांगर, ज्योत्स्ना ईंदोरे,स्वाती ईंदोरे, सुजाता ईंदोरे सुलोचना ईंदोरे, ज्योती ईंदोरे महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मंचर येथील जुना चांदोली रस्ता येथील सुवर्णयुग नवरात्रोत्सव महाआरतीस सुरेखाताई निघोट यांचेसह सुनिल शहाणे, विजय निघोट सहभागी होते मंडळाचे अजिंक्य थोरात, दिलीप थोरात,माजी ग्रामपंचायत सदस्य ज्योती थोरात, मनिषा लोंढे, नरेंद्र लोंढे, वैशाली लोंढे, सुभाष लोंढे,मेघा थोरात, ऊत्तम लोंढे, अतुल लोंढे यांनी सर्वांचे स्वागत केले , यावेळी प्रा सुरेखाताई निघोट यांनी अवसरी,चांडोली खुर्द,चांडोली बुद्रुक, मंचर येथील भाविकांना शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments