प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट ( सर )
वडगाव काशिंबेग दि ६ ऑक्टोबर
आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग, वाळुंजवाडी, सुलतानपूर अशा गावांमध्ये नवरात्रोत्सव उत्साह शिगेला पोहोचला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख प्रा सुरेखाताई निघोट यांनी आज अनेक नवरात्रोत्सव मंडळांच्या महाआरत्या घेतल्या, ज्यात नवसाला पावणारी वडगाव काशिंबेग च्या पद्मादेवी महाआरतीस ग्रामपंचायत सदस्य सुजाता वायकर, रेश्मा दैने, भाऊसाहेब डोके मनिषा ,डोके, अंकुश पिंगळे, नितीन डोके, विकास तारु, पांडुरंग वायकर, वामन डोके, बाळासाहेब डोके, नारायण डोके, विनोद डोके, अंकुश डोके, शंकर डोके तर मोरया नवरात्रोत्सव मंडळात अध्यक्ष अनिल मानकर, महेश डोके, गणेश खिरड,,सुप्रिया शेटे,राणी पिंगळे, ज्ञानेश्वर पिंगळे, प्रतिक्षा शिंदे, वैशाली शिंदे, व शितलामाता नवरात्रोत्सव सुलतानपूर येथे अध्यक्ष सुधीर शिंदे, प्रमोद शिंदे, बाबाजी शिंदे, सुनिल वाघ,ग्रा पं सदस्य योगिता शिंदे, दशरथ पवार, रामचंद्र शिंदे गुरुजी, रामदास निघोट व कळमजाई नवरात्रोत्सव मंडळ गायकवाड विश्वासराव मळा येथे उद्योजक भिमराव वाळुंज, संतोष गायकवाड, अण्णा शिवाजी गायकवाड, संगीता गायकवाड, नंदा गायकवाड, कविता वाळुंज, मारुती विश्वासराव, पांडुरंग विश्वासराव, सुनिल गायकवाड, बबनराव वाळुंज,ऊषा गायकवाड, राजश्री गायकवाड, सविता गायकवाड,आशा गायकवाड, ज्योती टेमकर,काजल गायकवाड, सुनिता विश्वासराव, सुनंदा विश्वासराव,सिमा वाळुंज,ऊषा लोंढे, यशवंत गायकवाड, आकांक्षा भालेराव, सिताराम वाळुंज
तर समस्त वाळुंजवाडी नवरात्रोत्सवात कमलेश निघोट, अनाउन्सर नवनाथ वाळुंज, हर्षल निघोट, प्रमोद लोंढे,मयुर वाळुंज, रोशन वाळुंज, गणेश धोत्रे, बाबुराव लोंढे ऊपस्थित होते.
यावेळी सुरेखाताई निघोट यांच्यासमवेत वडगाव ऊपसरपंच आशा वाळुंज,मा सरपंच बाळासाहेब शिंदे, रुक्मिणी खंडागळे,मा सरपंच योगेश पिंगळे,शिवसेना महिला आघाडी विभागसंघटिका निघोट,ऊषा लोंढे,मंदा निघोट,मेघा वाळुंज,सिमा निघोट,सरुबाई तोत्रे, संगिता शिंदे,नंदा लोंढे, शोभा वाळुंज वर्षा निघोट शाखाप्रमुख बाळासाहेब लोंढे, चेअरमन बाळासाहेब पिंगळे,भारतीय विद्यार्थी सेना मा तालुकाप्रमुख प्रा अनिल निघोट व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments