कालकथित बाबुराव धर्मराज मन्नाडे यांचा जलदान विधी मोजे आंबुलगा (वि.) ता.निलंगा जि.लातूर येथे दि. ०४/०९/२०२४ रोजी पार पडला. जलदान विधी संध्याकाळी ७:०० वाजता भंते सुमेध यांच्या विधीने संपन्न झाला. यावेळी भंते सुमेध यांनी आपल्या वाणीने बुधांचे तत्व ,शिकवण यावर मार्गदर्शनपर तात्विक प्रवचन दिले. त्यांनर रात्री ९ :०० वाजता भीमज्योत समाज प्रबोधन कलामंच अंबुलगा (वि.) चे गायक दिनकर कांबळे व नरसिंग कांबळे तबला व वादक तुळशीराम सूर्यवंशी ढोलक वाहदक सचिन गवळी बंजो वादक अनिल खसबे भीम बुद्ध गीतांचा,पहाटेपर्यंत कार्यक्रम झाला.
Post a Comment
0 Comments