प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट ( सर )
निघोटवाडी दि.९ ऑक्टोबर
निघोटवाडी येथील श्रीराम मंडळ, श्रीकृष्ण प्रतिष्ठान, भेकेवाडीतील बाळणपुरी नवरात्रोत्सवास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी तालुकाप्रमुख व स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा सुरेखाताई निघोट आणि रुद्रांश प्रतिष्ठानच्या तुषार तोडकर, सोमनाथ माठे, विशाल शिंदे, सुनिल भालेराव, आकाश शिंदे, रोहित शेलार, भारतीय विद्यार्थी सेना माजी आंबेगाव तालुकाप्रमुख प्रा अनिल निघोट,यांच्यासह शेकडो युवकांनी महाआरतीस ऊपस्थिती लावली
यावेळी श्रीराम मंडळाचे दयानंद एरंडे, ऊपसरपंच वर्षा निघोट,प्रकाश राजगुरू, नवनाथ निघोट, धनेश निघोट, सुरेश निघोट, चंद्रकांत निघोट,शोभा एरंडे ,शैला निघोट, मंदाताई निघोट,वैभव निघोट, माजी सरपंच सुभाष निघोट ,सनद निघोट यांनी सर्वांचे स्वागत केले तर लवकरच रौप्य महोत्सव साजरा करणार असलेल्या श्रीकृष्ण ग्रामविकास प्रतिष्ठान चे सतीश निघोट, ग्रा पं सदस्य चेतन निघोट,विजय निघोट, श्रीधर निघोट, शामकांत निघोट, हनुमंत निघोट, अनिकेत टेमगीरे,बाळासाहेब निघोट, बाबाजी शेठ निघोट, रुपाली निघोट , नितीन निघोट,यांनी भाविक भक्तांसाठी ऊत्तम व्यवस्थापन नियोजन केले आहे.
प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी भेकेवाडीतील बाळणपुरी नवरात्रोत्सवास ऊपस्थिती लावली तेथे एड स्वप्नजा खामकर पिंगळे, मंचर चे माजी उपसरपंच धनेश मोरडे, भुषण एरंडे या मान्यवरांसह अरुणा सुभाष निघोट यांना सोन्याची नथ तर सहा भाग्यवान महिलांना पैठणी चा मान मिळाला. येथे अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडा मालक संतोष भेके , सुदामराव भेटे, सिद्धेश भेके, मयुरेश भेटे, विशाल भेके,आशा भेके,निशा थोरात,साधना थोरात,मनिषा भेके,किरण भेके, पांडुरंग थोरात, शशिकांत थोरात, अशोक भेके,बाळशिराम थोरात यांनी सर्वांचे स्वागत केले.या सर्वच ठिकाणी प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी सर्व ऊपस्थितांना समाजास एकत्र आणणारा नवरात्रोत्सव आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त करुन राजकारण्यांसाठी एकमेकांत वैरभाव न वाढवता सगळ्यांशी गोडीगुलाबीने राहुन परस्परांना मदत करा, कारण राजकारणी एका रात्रीत पलटी मारतील पण आपल्याला एकत्र राहुन जीवनाचा आनंद घ्यायचाय असे आवाहन करून भवानीमातेसह आगामी काळात तुमच्यातलीच एक सामान्य माणूस म्हणून सर्वांचे आशिर्वाद राहु द्या असे आवाहन केले.
Post a Comment
0 Comments