प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप च्या वतीने श्री दिपक चव्हाण संस्थापक अध्यक्ष याच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यातील सर्व मुकबधीर दिव्यांग लोकांना ऐकत्र करत तालुक्यात पहीलाच जागतिक मुकबधीर दिव्यांग दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन डिसेंट फाऊंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष श्री जितेंद्र भाऊ बिडवई ,श्री आदिनाथ चव्हाण व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे श्री सिकंदर लोखंडे सर व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले या वेळी मुकबधीर दिव्यांग लोकांच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली त्यांनी त्यांच्या अडचणी त्याच्या सांकेतिक भाषेत मान्यवराना सागितले व उपस्थित सर्व मान्यवरांना मुकबधीर सांकेतिक भाषा याची प्रात्यक्षिक करून दाखवले या वेळी मुकबधीर लोकांना रोजगार , घरकुल, स्वयरोजगार करीता जागा व भांडवल ,प्रक्षिशण शासनाच्या विविध योजना व समाजातील लोकांन कडून मिळणारी वागणूक या बाबत सांकेतिक भाषेत माहिती दिली या वेळी अध्यक्षीय भाषणात श्री जितेंद्र भाऊ बिडवई यांनी जुन्नर तालुक्यातील सर्व दिव्यांग लोकांना वेळोवेळी मोफत 150 तीन चाकी सायकल, व्हील चेअर , पुढील महीन्यात बॅटरी वरील तीन चाकी सायकल 150 गाड्या वाटप करण्यात येणार आहेत व महीला करीता व जेष्ठ नागरिकांचे मोफत डोळयाचे ऑपरेशन कॅम्प मध्ये 2200 लोकांना लाभ झाला तसेच कॅन्सर आजारावर मार्गदर्शन केले याची तपासणी करून घेण्यासाठी महिलांना आवहान केले तसेच कुमारी मुलींना कळी उमळताना या कार्यक्रमा बाबत मार्गदर्शन केले जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना लवकरच त्यांना रोजगाराच्या विविध उपक्रम राबवण्यात येतील असै अश्वासन दिले प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या मुकबधीर व दिव्यांग तसेच सक्षम युवक युवतींना टु व्हीलर फोर व्हीलर रिपेअरीग प्रशिक्षण व प्रक्षिशणा नंतर लगेचच 100 %जाॅब देण्यात येणार आहे असे एकूण 12कोर्सची माहिती स्क्रीनवर व्हीडीओ द्वारे माहिती दाखवण्यात आली या वेळी प्रथम चे पुणे केन्द्र प्रमुख श्री सिकंदर लोखंडे सरांनी दिली व तालुक्यातील सर्व गरजू युवक युवतींना प्रक्षिशण घेण्याचे आवहान केले या सर्व कार्यक्रमाचे मुकबधीर दिव्यांग लोकांना सांकेतिक भाषेत सौ हिरेमठ मॅडम यांनी मार्गदर्शन केले या वेळी अनेक मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमात केक कापून साजरा करण्यात आला श्री अरूण शेरकर अध्यक्ष यांनी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी पंचायत समिती कार्यालय ,तहसील कार्यालय , जुन्नर न्यायालय न्यायाधीश व वकील बार असोसिएशन सर्व वकील अधिकारी कर्मचारी जुन्नर पोलिस ठाणे कार्यालय येथे शहरातून रॅली काढून सर्व अधिकारी वर्ग यांची भेट घेऊन निवेदन दिले तसेच मुकबधीर सांकेतिक भाषा याची प्रात्यक्षिक करून माहिती दिली या वेळी कादरीया वेल्फर सामाजिक कार्यकर्ते श्री रऊफभाई खान दत्तात्रय हिवरेकर गुरूजी कार्याध्यक्ष , राहुल मुसळे उपाध्यक्ष, शेख अहमद इनामदार, अॅड .परवेझ इनामदार , श्रीहरी नायकोडी , श्री केरभाऊ नायकोडी हनुमंत थोरवे, जालिंदर शिवले माजी संचालक बाजार समिती जुन्नर सुनिल जंगम गोरक्ष नरविर, सौरभ मातेले, विश्वासराव प्रदिप बांगर, औदुंबर मागले सुरेश भोजणे, मंगेश उनकुले, नफिसा इनामदार,रजनी शहा, शमिम सय्यद ,गायत्री गिरी मुस्तकिम पीरजादा, प्रवीण काफरे ताहेरा आत्तार,युसूफ सय्यद आरफात चौधरी, आकाश क्षीरसागर आबेगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ मिडके नाशिक आकाश शिंदे, दिपक कोकाटे, व जुन्नर आबेगाव तालुक्यातील मुकबधीर दिव्यांग उपस्थित होते.
प्रहार व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूपच्या वतीने जागतिक मुकबधीर दिव्यांग दिन साजरा
October 01, 2024
0
Tags


Post a Comment
0 Comments