मंचर पिंपरखेड वळती चांडोली पंचतळे येथे प्रा.सुरेखाताई निघोट यांच्या गावभेट प्रचारास स्थानिक ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद देऊन शिवसैनिक पण शिवसेनेचं अस्तित्व व शिवसैनिकांचा स्वाभिमानासाठी ,ज्यांनी शिवसैनिकांना त्रास दिला,शिवसेनेचा कायमच दुस्वास केला, शिवसैनिकांवर दबाव आणुन,कामावरुन काढुन टाकुन पोटावर पाय देणारया एकाच माळेच्या दोन्ही ऊमेदवारा़विरूद्ध सामान्य शिवसैनिक, सामान्य शिवसैनिकांसाठी आंबेगाव विधानसभेच्या मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने अंगठी चिन्हावर अपक्ष ऊमेदवार यांनी संपुर्ण मतदारसंघात प्रचाराचा झंझावात निर्माण केला, आज खडकवाडी ,पंचतळे, पिंपरखेड, शिंगवे वळती, चांडोली आणि प्रचाराचा शेवट मंचर शहरात केला ज्यात महिला शिवसैनिकांसह खडकवाडीच्या सरपंच कमल सुक्रे, गुलाब वाळुंज, आदेश डोके,,कैलास विटकर, मा सरपंच संगिता भागवत,सोसायटी चेअरमन नाथा सुक्रे, पिंपरखेड ग्रा पं सदस्य शरद बरडे, चेअरमन किरण ढोमे, विकास वरे,गोरक्ष पोखरकर, शांताराम बारवेकर, मंगेश थोरात,रवी राक्षे,विशाल ढोबळे, जालिंदर वळसे, विठ्ठल पोखरकर शिवाजी फुटाणे,विक्रम पोखरकर,चांडोली चे सुभाष टेमगीरे, चंद्रकांत काळे,ज्ञानेश्वर गुंजाळ, स्वप्नील भांबुरे,मोहन डोके व मंचर च्या ग्रामस्थांची बाजारपेठेत फेरी मारून भेट घेतली.
यावेळी अंगठी चिन्हावर लढत असलेल्या सुरेखाताई निघोट याना विजयासाठी शूभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments