Type Here to Get Search Results !

ग्राहक पंचायत समितीच्या तालुकाध्यक्षपदी अरुण कुमार मोटे तर उपाध्यक्षपदी साहेबराव लोखंडे यांची निवड.

 


शिरूर तालुका संपादक : सुरेश आप्पा गायकवाड 

टाकळी हाजी : ग्राहक पंचायत समिती पुणे जिल्हा या संस्थेच्या अध्यक्षपदी अरुण कुमार मोटे व उपाध्यक्षपदी साहेबराव लोखंडे यांची निवड करण्यात आली.

२४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष अशोक भोरडे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची शिरूर तालुका कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - उध्दव जाधव

(सचिव) , शौकत शेख (सहसचिव) , गणेश भुजबळ (संघटक) , बापूसाहेब शिवले (सहसंघटक) , योगेश शेडगे (प्रसिद्धीप्रमुख) , आबासाहेब थोरात ,गोपाळराव भुजबळ ,अतुल पाचुंदकर ,वैभव शेलार (सर्व कार्यकारिणी सदस्य).

ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने शिरूर तालुक्यामध्ये ग्राहक पंचायत चळवळ अध्यक्ष अरुणकुमार मोटे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments