College ला येतो रोज शिकण्यासाठी
फक्त आणि फक्त lecture करण्यासाठी
College ला रोज Round मारतो
फक्त तुम्हांला पाहण्यासाठी व भेटण्यासाठी
Lecture केल्यावर खूप काही शिकायला मिळते
तुम्हांला पाहिल्यावर मन काही तरी वेगळेच बोलते.
पुस्तकातून व्यवहारीक गोष्टींचे ज्ञान खूप खूप मिळते
तुमच्याशी बोलल्यावर अनमोल असे मार्गदर्शन मिळते
Student ला शिक्षकांशी बोललेल काही आवडत नाही
मॅडम ला पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही
बेंच वर बसतो आम्ही समोर शिकवता तुम्ही
प्रश्न पडतात आम्हांला तेव्हा उत्तर देता तुम्ही
काळ्या फळ्यावर पांढरा शुभ्र खडू छान छान चालतो
अर्थशास्त्र विषयात शब्द कमी आकृत्या जास्त काढतो
Important Question सांगताना आम्ही बाहेर पाहतो पेपरच्या वेळेला पेपरमध्ये नेमका तोच Question येतो
College च्या Ground ला रोज मारतो आम्ही चक्कर
अचानक तुम्ही समोर येता तुमची माझी होती ना टक्कर आठवण येता मला तुमची तुम्ही मला दिसता
तुम्ही किती भारी आहात ना रोज मला दिसता
आदर्श विद्यार्थीनी घडविण्यात तुमचे मोठे योगदान आहे
अशा माझ्या आदर्श गुरूंचा मला खूप अभिमान आहे
Post a Comment
0 Comments