जिवंतिका ("पंचाक्षरी"काव्यप्रकार)
बाळ आईच
जिव की प्राण
त्याच्या आरोग्या
जपते छान...१
श्रा व णा ती ल
त्या शुक्रवारी
जि वं ति के ची
ती पूजा करी...२
र क्ष ण क र्ती
बाळ जिवास
आईची पूजा
दि र्घा यु ष्या स...३
प्रत्येक वार
त्या शुक्रवारी
मुलांच्या माता
पूजा ती करी...४
आ रो ग्य वा न
आ यु ष्य वा न
यासाठी तिला
असे ते भान...५
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
Post a Comment
0 Comments