प्रतिनिधी जुन्नर | प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे या पदविका औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयांचे निकाल १०० टक्के लागल्याची माहिती समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२५ चे निकाल नुकतेच जाहीर झाले त्यात विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे व समर्थ काॅलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
सदर परीक्षेत समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ काॅलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्ष डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा शंभर टक्के निकाल लागल्याची माहिती प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके व प्राचार्य डॉ.संतोष घुले यांनी दिली.
समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी
द्वितीय वर्षातल्या धनश्री आरोटे ८३.५५% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक
वैष्णवी मोरे - ८०.२७%
तृतीय क्रमांक
वैष्णवी दोरगे ७८.५५%
चतुर्थ क्रमांक
तृप्ती चौधरी ७८.२७%
पाचवा क्रमांक
ऐश्वर्या टाव्हरे -७६.४६%
समर्थ काॅलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्षातल्या साक्षी फुले ८२ % गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
द्वितीय क्रमांक
वैष्णवी होले-८१.०२%
तृतीय क्रमांक
अनुजा जोगडे-८०.२७%
चतुर्थ क्रमांक
रामिजराजा शेख-७८.६४%
पाचवा क्रमांक
नंदिनी पोटे-७३.४६%
सदर विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ.सचिन दातखिळे,प्रा.नितीन महाले,विभागप्रमुख डॉ.शीतल गायकवाड,प्रा.स्नेहल गंधट यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,समर्थ काॅलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.संतोष घुले, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर,संकुलातील सर्व प्राचार्य,विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments