प्रतिनिधी जुन्नर | प्रा. प्रविण ताजणे सर
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME) ही असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी राबवली जात आहे.
PMFME योजने करिता जिल्हा संसाधन व्यक्तीची सेवा विविक्षित कामांसाठी घेण्याबाबत मार्गदर्शक सूचनेतील मुद्दा.क्र ९.३.८ मधील अटी व शर्ती विचारात घेऊन इच्छुक असलेल्या पात्र उमेदवाराची निवड जिल्हास्तरावर करण्यात येत असून श्री.आकाश रामदास गाडे. गाव-खानंगाव,ता-जुन्नर, जि- पुणे.यांची जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून पुणे जिल्हा करिता निवड करण्यात आलेली आहे.
Post a Comment
0 Comments