Type Here to Get Search Results !

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जुन्नर तालुका यांच्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप.



उंडेखडक | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जुन्नर यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचे प्रनेेते वंदनीय लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर क्रांतीकारक साहित्यीक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त ग्रामीण भागातील गोरगरीब विदयार्थ्यांना वह्यावाटप कार्यक्रम जि. प. प्राथमिक शाळा केवाडी, उंडेखडक, पेठेचीवाडी, मुंढेवाडी, हाडसर, राजुर २ या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आल्या. यावेळी पोपट राक्षे (अध्यक्ष जुन्नर तालुका रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया जुन्नर ) संभाजी साळवे (उध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र आर.पी.आय) सोमनाथ पाराजी शिंदे (जुन्नर शहर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडीया) मधुकर काजळे (मा, नगरसेवक) सुरेश खरात उपाध्यक्ष पुणे जि आर पी आय) देवरामशेठ लांडे (मा,अध्यक्ष जि प पुणे) देवराम नांगरे (मा,शिक्षण विस्ता अधिकारी) गणेश नांगरे (उपसरपंच) व ग्रामस्थ, रामदास नांगरे, रवी नांगरे,सयाजी रावते, पाटील मॅडम कवटेताई, काशिनाथ डाके, काळुकवटे ,अंजना शिंदे, राजश्री मोहरे,व विद्यार्थाचे पालक उपस्थित होते व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते

Post a Comment

0 Comments