Type Here to Get Search Results !

पुणे जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत, कोणत्या गटाला कोणतं आरक्षण



नागरिकांचा मागास प्रवर्ग

हवेली - ३७ पेरणे

वेल्हे - ५५ वेल्हे बुद्रुक

खेड - २५ मेदनकरवाडी

मुळशी - ३६ पिरंगुट

शिरूर - २० मांडवगण फराटा

दौंड - ४९ यवत

आंबेगाव - १३ अवसरी बुद्रुक

भोर - ५६ वेळू


अनुसूचित जाती महिला

इंदापूर - ७१ लासुरने

इंदापूर - ७० वालचंदनगर

बारामती - ६१ गुणवडी

हवेली - लोणीकाळभोर



अनुसूचित जमाती महिला 

जुन्नर - ८ बारव

जुन्नर - १ डिंगोरे

आंबेगाव - ९ शिनोली


नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

खेड - २२ कडूस

बारामती - ६० सुपा

हेवली - ४० थेऊर

शिरूर - १५ न्हावरा

जुन्नर - ४ राजुरी

जुन्नर - ६ नारायण

जुन्नर - २ ओतूर

पुरंदर - ५३ नीरा शिवतक्रार

जुन्नर - ५ बोरी बुद्रुक

इंदापूर - ६७ पळसदेव



सर्वसाधारण महिला

खेड - २३ रेटवडी

दौंड - ४७ पाटस

बारामती - ६३ वडगाव निंबाळकर

शिरूर - १९ तळेगाव ढमढेरे

इंदापूर - ६९ निमगाव केतकी

मावळ - ३१ खडकाळे

आंबेगाव - ११ कळंब

दौंड - ४४ वरवंड

शिरूर - १८ शिक्रापूर

आंबेगाव - १० घोडेगाव

मावळ - ३० इंदुरी

हवेली - ४२ खेड शिवापूर

खेड - २६ पाईट

इंदापूर - ६६ भिगवण

शिरूर - १६ रांजणगाव गणपती

खेड - २८ कुरुळी

मावळ - ३३ सोमाटने

इंदापूर - ७३ बावडा

पुरंदर - ५० गराडे

हवेली - ३८ कोरेगाव मुळ

Post a Comment

0 Comments