Type Here to Get Search Results !

शिनोली शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी



घोडेगाव प्रतिनिधी : सुरंजन काळे

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेतक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 195 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली अशी माहिती मुख्याध्यापिका सौ विना सदगीर यांनी दिली.

शाळेतील तन्वी बोराडे रीशिका गुप्ता आरोही बोराडे जोशी ईश्वरी करवंदे स्वरा काळे सावली नवले आराध्य राक्षे वरद बोराडे आराध्य ढेरंगे अश्विन बोराडे स्वरांगी साबळे या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषणे केली.श्रीमती शिंगाडे मॅडम भंडारी मॅडम राहणे मॅडम यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर पोवाडा गायला यावेळी निलेश क्षीरसागर सर, अनिता लांडे मॅडम व मुख्याध्यापकांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या जीवनपटावर मनोगत व्यक्त केले यानंतर बालिकादिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments