घोडेगाव प्रतिनिधी : सुरंजन काळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांच्या डिजीटल प्रगतीसाठी हिंदुस्थान कोका कोला वेबरेजेस यांच्या अर्थसहाच्याने (Y4D या संस्थेकडून )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिनोली.च्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे अडीच लाख किमतीला Interactive बोर्ड ... मिळाला आहे.
मा निलेश सातपुते व सागर आव्हाड यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले. बहुमोल भेट *दिल्याबद्दल Y4D संस्थेतील मॅनेजर व टीमचे मामुख्याध्यापक सौ सदगीर मॅडम शिक्षकवृंद यांनी मनापासून आभार मानले. यावेळी कार्यक्रमात व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री बाळासाहेब बोऱ्हाडे , किरण ढेरंगे , ज्योती बोऱ्हाडे, गणेश बोऱ्हाडे उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments